Shruti Vilas Kadam
कोकणातल्या एका रहस्यमय गावात घडणारी ही सायकोलॉजिकल थ्रिलर कथा, मनाच्या खोल तळाशी शिरते. किशोर कदम आणि शुभंकर तावडे यांच्या अभिनयासह ही गोष्ट लोककथा, जुने गुन्हे आणि वैयक्तिक जखमा यांच्या गुंत्यात अडकते.
एका छोट्याशा गावातल्या मंदिराच्या उत्सवात एक मुलगी गायब होते आणि मग उघड होत जातात वर्षानुवर्षं दडवलेली गुपितं, घरगुती संघर्ष, आणि गावाच्या आतल्या जखमा.
पंजाबच्या गावात धुक्याने भरलेली ही कथा सुरू होते एका निर्घृण खुनापासून सुरु होते आणि मग पोलिस खोल खोल उतरत जातात सत्याच्या शोधात. पुरुषत्त्व, पिढ्यानपिढ्यांचे ट्रॉमा आणि सामाजिक दबाव सगळं काही उलगडत जातं एका मोकळ्या पण वेदनादायक शैलीत.
एका साध्या व्हॅन ड्रायव्हरचा दिवसा अचानक त्याच्या गाडीत सापडतो एक मृतदेह आणि मग सुरू होतो गुन्हा, गुंतागुंत, आणि विवेक यांचा थरार. दया मध्ये सामान्य माणूस किती असामान्य निर्णय घेतो हे बघणं म्हणजे श्वास रोखून बघणं!
टेक्नो-थ्रिलर आणि हॉररचा एक भन्नाट फ्यूजन स्मार्टफोनमध्ये शिरलेलं डिजिटल काळातलं धडकी भरवणारा आरसा आणि तेही एक दमदार मेसेज
जेव्हा रघुराम सिंगला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक केली जाते, तेव्हा त्यांचे वकील मानस वर्मा या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतात. ही चौकशी शेवटी धक्कादायक वळणावर संपतो.
एक तरुण काही मित्रांसह एक खून घडवून आणण्यासाठी एका भयानक प्लॅन करतो पण तो व्यक्ती तो खून करत नाही आणि त्याचं खूनासाठी मित्रांसाठी सगळे अडकले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.