सनी लियोनीचा ब्लॅक वन पीसमधील हॅाट लूक पाहून चाहत्यांना सूटला घाम, फोटो पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सनी लिओनी तिच्या परफेक्ट फिगरसाठी दररोज एक्सरसाईज करते. | Sunny Leone (instagram/sunnyleone)
सनी लिओनी तिच्या बोल्ड अॅण्ड क्यूट लूक साठी प्रसिद्ध आहे. | Sunny Leone (instagram/sunnyleone)
सनी लिओनी ही एक अशी अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडमध्ये स्वत:च्या हिंमतीवर एक स्थान निर्माण केले आहे.तसेच तिच्या भूतकाळाबद्दल बोलण्यापासून ती कधीच मागे हटली नाही. | Sunny Leone (instagram/sunnyleone)
सनी लिओनीसाठी तिची तीन मुल हे नेहमी प्रथम प्राधान्य असतात. | Sunny Leone (instagram/sunnyleone)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सनी लिओनी शेवटची MX प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या 'अनामिका' या सिरीजमध्ये दिसली होती. | Sunny Leone (instagram/sunnyleone)