Sugercane Juice: उसाचा रस 'या' देशाचा आहे राष्ट्रीय रस?

Bharat Jadhav

आवडते पेय

उन्हाळ्यात लोक उसाचा रस भरपूर पितात.

Sugercane Juice drinking | saam tv

उसाचे सर्वाधिक उत्पादन

भारतात उसाचे सर्वाधिक उत्पादन होते. भारतात उसाचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होते. मात्र भारतात उसाच्या हवी ती ओळख मिळाली नाही.

sugarcane producation | google image

ओळख मिळाली नाही

भारतात सर्व ठिकाणी मिळणाऱ्या उसाच्या रसाला भारतात हवी ती ओळख मिळाली नाही.

Sugarcane Farming In India | google

राष्ट्रीय रस

उसाचा रसाला भारतात नाही तर पाकिस्तान मोठी ओळख मिळालीय. पाकिस्तानमध्ये उसाच्या रसाला देशाचा राष्ट्रीय रस म्हटलं जातं.

sugarcane juice | google

ऑनलाइन पोल Sugarcane Juice Poll

२०१९ मध्ये पाकिस्तान सरकारने नॅशनल ज्यूस संदर्भात ट्विटर आताच्या X वर ऑनलाइन पोल घेतला होता.g

suagarcane | google

उत्पादन मोठ्या प्रमाणात

पाकिस्तानात उसाचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते आणि तो रस्त्याच्या कडेला सहज उपलब्ध होतो.

Sugarcane Juice Pakistan | google

राष्ट्रीय रस घोषित Sugercane National Juice

पोलवर उसाच्या रसाला सर्वाधिक मते मिळाली, त्यानंतर पाकिस्तान सरकारने त्याला देशाचा राष्ट्रीय रस घोषित केला.

sugarcane | google

हेही वाचा

येथे क्लिक करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Juice For Diabetes: | saam