Sanika
सोनम कपूर तिच्या ग्लॅमरस लुक्ससाठी प्रसिद्ध आहे.
सोनामच्या अदा नेहमीच वेगळ्या असतात.
नुकतेच सोनमने चाहत्यांना गरोदरपणाची बातमी दिली आहे.
बेबी बंपसोबत ती आपले फोटोज शेअर करत असते.
आता बेबी बंपसोबत तिने फोटोशूट केले आहे.
काळ्या Transparent ड्रेसमध्ये तीने बोल्ड फोटोशूट केले आहे.
यावेळी तिने वेगळ्या लूकमध्ये पोज दिली आहे.
सध्या सोनमच्या फोटोशूटची चर्चा आहे.
सोनमने आनंद आहुजासोबत लग्न केले आहे.
सोनमचे इंस्टारमवर 32.1 M followers आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.