अप्सरा अडकली लग्नबंधनात; सोनाली कुलकर्णीने कुणालशी लंडनमध्ये केला पुनर्विवाह

श्रेयस सावंत

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी ही लंडनमध्ये लग्न बंधनात अडकली आहे.

श्रेयस सावंत

सोनाली आणि कुणालने लंडनमध्ये पुन्हा एकदा लग्न केलं आहे.

Instagram/@sonalee18588

गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये सोनाली आणि कुणालने दुबईमध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं.

Instagram/@sonalee18588

गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये त्यांनी विदेशात लग्न केलं होतं. त्यामुळे या समारंभात नवरा-नवरीशिवाय कुटुंबातील इतर कोणीही उपस्थित नव्हते.

Instagram/@sonalee18588

मात्र काल सोनाली आणी कुणालने बरोबर एक वर्षांनी त्यांच्या सगळ्या घरच्या लोकांच्या सोबत पुन्हा लग्न केलं आहे. (हा फोटो जूना आहे)

Instagram/@sonalee18588

तिचा पती कुणाल बेनोडेकर हा सीए (CA) आहे, सोनाली कुणालसोबत नेहमीच फिरत असते.

Instagram/@sonalee18588

सोनाली साडीमध्ये फारच सुंदर दिसते, तिला विविध प्रकारच्या साड्यांमध्ये फोटोशूट करायला फार आवडतं.

Instagram/@sonalee18588

सोनाली नेहमी पॉझिटिव्ह असते, तिला जीवनाचा आनंद घेता येतो.

Instagram/@sonalee18588

सोनाली मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अशी मॉडेलही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram/@sonalee18588