Shweta Tiwari: भरहिवाळ्यात श्वेता तिवारीनं इंटरनेटचं वातावरण तापवलं! 44 वर्षीही दिसतेय सूपर हॉट

Bharat Jadhav

इंटरनेटवर खळबळ

श्वेता तिवारीच्या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे.

पांढऱ्या गुलाबी ड्रेसनं वेधलं लक्ष

श्वेता तिवारी खुर्चीवर बसलेली दिसत आहे, पांढरा आणि गुलाबी रंगाचा ड्रेस घातलाय. या ड्रेसनं सर्वांचे लक्ष वेधलंय.

४४ वर्षीही दिसतेय खास

श्वेता तिवारी ४४ वर्षीही हॉट दिसतेय. तिचं रुप पाहून अनेक चाहते फिदा झालेत.

परफेक्ट फिगरने लावलं वेड

श्वेता तिवारीची परफेक्ट फिगर लोकांना तिने वेड लावलंय.

श्वेताने किलर पोझ दिली

श्वेता तिवारी फोटोसाठी किलर पोज देताना दिसतेय.

किलर स्माईल

श्वेता तिवारीच्या क्यूट स्माईलवर चाहते फिदा होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.