Photos: लेहंग्यात शेहनाज गिल दिसतेय 'Traditional Beauty'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंजाबची प्रसिद्ध गायिका आणि बिग बॉस स्पर्धक असलेली शेहनाज गिल आपल्या हटके आणि बिनधास्त आणि मजेशीर स्वभावामुळे ओळखली जाते.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

शेहनाजने आपलं वेट लॉस केल्यापासून तिचं सौंदर्य अजून खुललं आहे.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

शेहनाजने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

या शेअर केलेल्या फोटोंमध्ये पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात ती फारच सुंदर दिसत आहे.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

शेहनाज बिग बॉस 14 मुळे लोकप्रिय झाली आहे. या शो मधील तिचे काही डायलॉग्स खूप फेमस झाले आहेत.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

शेहनाजने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती आपल्या लेहेंग्यासोबत सुंदर आणि वेगवेगळ्या पोज देताना दिसून येत आहे.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

शेहनाजने काही महिन्यांपूर्वी आपले वजन कमी केले आहे.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतरती काही काळ सोशल मीडियापासून दूर होती. तब्बल दोन महिन्यानंतर ती पुन्हा सोशल मीडियावर परतली होती.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill | Instagram/@shehnaazgill