Shivani Tichkule
बिग बॉस 13 पासून अभिनेत्री शहनाझ गिलचा सर्वत्र दबदबा आहे. तिने आपल्या अभिनयाने आणि क्युट लूकने सर्वांना वेड लावले आहे.
शहनाझने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये शहनाझ गिल रेट्रो लूकमध्ये दिसते असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळी शहनाझने फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी फोटोशूट केले आहे.
शहनाझने सोशल मीडियावर फोटो शेअर करतरेट्रो वाइब्स असे लिहिले आहे.
फोटोंमध्ये शहनाझ वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
हातात सनग्लासेस घेऊन शहनाझने फोटो क्लिक केले आहेत.
शहनाझच्या फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.