Mrunmayee Deshpande: मराठमोळ्या मृण्मयीवर खिळल्या साऱ्याच्या नजरा...

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने पारंपारिक वेशातील फोटो शेअर केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

हिरव्या खणाच्या साडीत मृण्यमीने कानात झुमके, गळ्यात हार, नाकात नथ घातली आहे.

या फोटोमध्ये मृण्मयी खूपच सुदंर दिसते आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

मृण्मयीचं मराठमोळं सौदर्यं पाहून अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

मृण्मयी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

मृण्मयीची ओळख कुंकू या मालिकेतील तिच्या दमदार अभिनयाने घराघरात पोहचली आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा.