Rashmika Mandanna : रश्मिकाच्या क्युट स्माईलने दिवसभराचा तणाव होईल दूर; पाहा Photos

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना तिच्या चित्रपटांसोबतच सौंदर्यामुळेही चर्चेत असते. खासकरुन तिची स्माईल चाहत्यांचं मन प्रफुल्लीत करते.

Instagram/@rashmika_mandanna

ती देशाची नॅशनल क्रश असली तरी महाराष्ट्रात तिला तरुण पोरं 'पिल्लू' म्हणूनच प्रेम करतात.

Instagram/@rashmika_mandanna

झोपेतून उठल्यानंतरची रश्मिकाची क्युट स्माईल पाहून चाहते तिला इन्स्टारग्रामवर रोज गुड मॉर्निंग म्हणतात.

Instagram/@rashmika_mandanna

मुलगी सुंदर असली की अ‍ॅटीट्यूड असणारच ना?

Instagram/@rashmika_mandanna

रश्मिकाला प्राण्यांचीही खूप आवड आहे, खासकरुन तिला मांजरी जास्त आवडतात.

Instagram/@rashmika_mandanna

रश्मिका मंदान्नाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर ती लवकरच 'पुष्पा: द रुल' या चित्रपटावर काम सुरू करणार आहे.

Instagram/@rashmika_mandanna

पण, त्याआधी ती 'मिशन मजनू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Instagram/@rashmika_mandanna

रश्मिका मंदान्नाचे इंस्टाग्रामवर त्याचे ३१.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Instagram/@rashmika_mandanna

रश्मिका तशी बोल्डही आहे, पण त्यापेक्षा तिचं क्यट लूक लोकांना जास्त आवडतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram/@rashmika_mandanna