Rule Change: रेल्वे, बँकेच्या नियमांमध्ये १ मेपासून होणार मोठा बदल, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नियम

१ मे २०२५ पासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.

money | Google

एटीएम

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ओलांडल्यावर पुन्हा पैसे काढण्यासाठी जास्त शुल्क लागणार आहेे.

Rule Change | Google

व्याजदर

बँकांच्या व्याजदरातदेखील कपात किंवा वाढ होऊ शकते.

Rule Change | Google

एलपीजी गॅस

एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होणार आहे. दर महिन्याला १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमती वाढतात किंवा कमी होतात.

Money | google

रेल्वे तिकीट बुकिंग

रेल्वे तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल होणार आहे. स्लीपर आणि एसी कोचमध्ये वेटिंग तिकीटावर प्रवास करु शकत नाही.

Rule Change | Google

तिकीट बुकिंग कालावधी

आगाऊ तिकीट बुकिंगचा कालावधी १२० दिवसांवरुन ६० दिवसांवर आला आहे.

Rules | Yandex

 Next: मुंबई प्रांताचे विभाजन, एक गुजरात अन् एक महाराष्ट्र; नेमका इतिहास काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा