Surabhi Jagdish
मृत्यूनंतरचं जीवन अजूनही शास्त्रज्ञांसाठी एक रहस्य आहे. याबाबत कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत.
कोणाचाही मृत्यू हा त्याच्या आयुष्याचा शेवट मानला जातो.
संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी असं सुचवलंय की, जीवन आणि मृत्यूच्या पलीकडे जीवन असू शकतं.
शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, अवयव दानासारख्या क्रियांमध्ये मृत्यूनंतरही अवयव आणि पेशी कसं कार्य करत राहतात हे दिसतं.
द कॉन्व्हर्सेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, बहुपेशीय घटकांमुळे जीवन आणि मृत्यूच्या पारंपारिक सीमा ओलांडण्यास सक्षम केलंय.
कारण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही पेशी कार्यरत राहतात हे अवयवदानातून दिसून आलंय.
संशोधन असे सूचित करण्यात आलंय की, झेनोबॉट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन बहुपेशीय संरचना तयार होऊ शकतात.
मानवांमध्ये, WBC सहसा मृत्यूच्या 60 तासांच्या आत नष्ट होतात. मात्र मृत्यूनंतर 14 दिवसांनी उंदरांमधील मसल सेल्स जिवंत केलं जाऊ शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.