Met Gala 2022 : ३६ कोटींचा ड्रेस घालण्यासाठी अभिनेत्रीनं २१ दिवसांत घटवलं वजन

नरेश शेंडे

'मेट गाला फॅशन शो 2022' हॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात मोठा इव्हेंट समजला जातो. २ मे ला मेटगालाचा फॅशन शो पार पडला. यावेळी फॅशन शो मध्ये रोमहर्षक वातावरणात एकाहून एक सुंदर आऊटफिटमध्ये सेलिब्रिटींची मैफल जमली. रिएलिटी स्टार किम कर्दाशियानं सेक्सी पोझ देत मेट गाला इव्हेंटची शोभा आणखी वाढवली.

Kim kardashian | Kim kardashian\ Instagram

यंदाच्या 'मेट गाला' मध्ये Marilyn Monroe च्या आयकॉन‍िक लुकमध्ये झळकण्यासाठी ३६ किलोची गाऊन परिधान केली. ही गाऊन फिट बसण्यासाठी किमने जवळपास ७ किलो वजन कमी केलं.

Kim kardashian | Kim kardashian\ Instagram

किमचा हा गाऊन Marilyn Monroe यांच्या आठवणींना उजाळा देतो. १९ मे १९६२ ला मॅडिसन स्क्वायर गार्डनमध्ये राष्ट्रपती जॉन केनेडी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पार्टीला मॅरिलीन यांनी असा गाऊन घातला होता.

Kim kardashian | Kim kardashian\ Instagram

मेट गाला इव्हेंटमध्ये या स्क्वीज्ड साईज गाऊनमध्ये किमची अदा चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी होती. या इव्हेंटसाठी किमने 18k व्हाईट गोल्ड आणि डायमंडचे ईयररिंग घातले होते.

Kim kardashian | Kim kardashian\ Instagram

किम आपला पहिल्याचा हॉट लूक परत आणण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. यासाठी किम खूप वर्क आऊट करतेय.

Kim kardashian | Kim kardashian\ Instagram

मेट गाला इव्हेंटमध्ये अमरिकेच्या थीममध्ये सुंदर दिसण्यासाठी किमने ३६ किलो गाऊनचं आऊटफिट घातलं. यावेळी किमला पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kim kardashian | Kim kardashian\ Instagram