ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेष : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत रहाल.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तुळ : मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृश्चिक : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. गुरूकृपा लाभेल.
धनु : नोकरीत चांगली स्थिती राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रह रहाल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.