Credit Card Limit : क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याचे फायदे-तोटे समजून घ्या

साम टिव्ही ब्युरो

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरत असलात तर कार्ड लिमिट वाढवण्याच्या तुम्हाला ऑफर येत असतील.

Lost Credit Card | Google

फायदे आणि तोटे

कार्ड अपग्रेड केल्याने तुम्हाला चांगले रिवॉर्ड, कॅशबॅक आणि कमी व्याजदर किंवा उच्च क्रेडिट मर्यादा यासारखे फायदे मिळू शकतात.

Increased Uses Of Credit Card | Canva

कधी कराल अपग्रेड

जर तुमची सध्याची क्रेडिट मर्यादा तुमच्या गरजा पूर्ण करत नसेल, तर अपग्रेड तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, अन्यथा नाही.

Credit Card | Saam TV

आर्थिक संकटात मदत

क्रेडिट मर्यादा वाढवल्याने आर्थिक संकटाचा सामना करण्यास मदत होते.

Credit Card

कर्ज

वाढलेली क्रेडिट मर्यादा तुम्हाला अधिक कर्ज मिळवून देऊ शकते.

Credit Card

जास्त खर्च

क्रेडिट कार्डची मर्यादा वाढल्यानंतर, तुम्ही जास्त खर्च करू शकता.

Credit Card

कर्ज वाढू शकतं

परंतु जर त्याचा योग्य वापर केला नाही तर तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता.

Credit Card

अधिक व्याज

तुम्ही तुमची बिले दर महिन्याला न भरल्यास, तुम्हाला तुमच्या थकीत रकमेवर अधिक व्याज द्यावे लागू शकते.cu

Credit Card

NEXT : महागड्या कोचिंग क्लासशिवाय IAS अधिकारी कसं बनायचं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्लिक करा