समुद्रकिनारी प्रियांका- निकच्या प्रेमाला उधाण; शेअर केले रोमँटिक फोटो!

Shivani Tichkule

प्रियांका चोप्रा जोनास सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Priyanka Chopra And Nick Jonas Photo | Instagram

ती तिचे प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Priyanka Chopra And Nick Jonas Latest Photo | Instagram

अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि निकचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Priyanka Chopra And Nick Jonas Latest Photoshoot | Instagram

दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते.

Priyanka Chopra And Nick Jonas Vaccination Photo | Instagram

प्रियांकाने पती निकसोबत बीच व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Priyanka Chopra | Instagram

प्रियांकाने पतीसोबत तुर्कीमधील कैकोस बेटांवर काही एकत्रित वेळ घालवला आहे.

Priyanka Chopra photo | Instagram

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचे 2018 साली लग्न झाले होते.

Priyanka Chopra And Nick Jonas Marriage Photo | Instagram

या वर्षी ते सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी ठेवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Chopra And Nick Jonas With Baby | Instagram