Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानने सांगितलं आवडत्या क्रिकेटरचं नाव, कोण आहे तो तुम्हाला माहितीये?

Manasvi Choudhary

टीव्ही अभिनेत्री

टेलिव्हिजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान मनोरंजनसृष्टीत मोठ्या प्रमाणात सक्रिय राहते.

Tejashri Pradhan | Instagram

मालिका आणि चित्रपटांत अभिनय

मालिका, चित्रपटांच्या व्यतिरिक्त अभिनेत्री अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होते.

Tejashri Pradhan | Instagram

कार्यक्रमामध्ये सहभाग

नुकतंच एका कार्यक्रमात तेजश्री प्रधानने आपली उपस्थिती लावली होती.

Tejashri Pradhan | Instagram

सध्या क्रिकेटची धूम

सध्या क्रिकेट वर्ल्ड कपचा सीझन सुरू असल्याने क्रिकेटची धूम सर्वत्र आहे.

Tejashri Pradhan | Instagram

तेजश्रीचा आवडता क्रिकेटर कोण?

यावेळी तेजश्रीला तुझा आवडता क्रिकेटर कोण? असे विचारण्यात आले.

Tejashri Pradhan | Instagram

हा आहे आवडता खेळाडू

तेजश्रीने, मला लहानपणापासून ऑस्ट्रेलिया खेळाडू ब्रेट लीला आवडतो, मी खूप लहान होती तेव्हापासून त्याची फॅन असल्याचे तिनं म्हटलं आहे.

Tejashri Pradhan | Instagram

लहानपणापासून आहे फॅन

याशिवाय भारतीय खेळाडू अजिंक्य राहणे हा देखील माझा आवडता क्रिकेटर आहे असे तिने सांगितले आहे.

Tejashri Pradhan | Instagram

या मालिकेत करतेय काम

सध्या तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Tejashri Pradhan | Instagram

NEXT: अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरचा 'The Lady Killer' मध्ये रोमँटिंक अंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Lady Killer | Saam Tv