'रानबाजार'च्या यशानंतर प्राजक्ता माळी १३०५८ फूट उंचीवर; पाहा Solo Trip चे Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

'रानबाजार' या बोल्ड वेब सिरीजच्या यशानंतर प्राजक्त माळी मनालीमध्ये एन्जॉय करतेय.

Prajakta Mali Enjoying A Solo Trip | Instargam/@prajakta_official

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर तिच्या सोलो ट्रीपचे फोटोज् शेयर केले आहेत.

Prajakta Mali Solo Trip Photos | Instargam/@prajakta_official

१३०५८ फूट उंचीवर प्राजक्ताने हे फोटोशूट केले आहेत. सभोवतालंच वातावरण प्राजक्तासारखंच मनमोहक दिसतंय.

Prajakta Mali Instagram Photos | Instargam/@prajakta_official

रानबाजार बेब सिरीजमधला हा एपिसोड कालच (५ जूनला) प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. प्राजक्ताला हा स्वतःचा आतापर्यंतचा बेस्ट सीन वाटतो असं तिने म्हटलंय.

Prajakta Mali RaanBazaar Web Series | Instargam/@prajakta_official

रानबाजार या वेब सिरीजचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांचे प्राजक्ताने आभार मानले आहेत.

Prajakta Mali's RaanBazaar Web Series on Planet Marathi OTT | Instargam/@prajakta_official

सोज्वळ अशी ओळख असलेल्या प्राजक्ताने रानबाजारमध्ये बोल्डनेसच्या सर्व हद्दी पार केल्या होत्या.

Prajakta Mali Bold Photos In RaanBazaar Web Series | Instargam/@prajakta_official

रानबाजारमधील रत्ना दिसण्यासाठी प्राजक्ताने ११ किलो वजन वाढवलं होतं

Prajakta Mali Gain Weight For Ratna character in RaanBazaar Web Series | Instargam/@prajakta_official

बोल्ड दृश्य देणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांना ट्रोल देखील करण्यात आलं.

Prajakta Mali Killer Loock In RaanBazaar Web Series | Instargam/@prajakta_official

मात्र रानबाजारच्या यशानंतर प्राजक्ता खूष असून ती सध्या एन्जॉय करताना दिसत आहे. ही वेबसिरीज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Bold RaanBazaar Web Series | Instargam/@prajakta_official