'या' खेळाडूंनी IPL मध्ये केल्या वेगवान २ हजार धावा

नरेश शेंडे

रॉयल चॅलेंजर्सचा बॅंगलोरचा अष्टपैलू खेडाळू ग्लेन मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये वेगवान २ हजार धावा केल्या आहेत. मॅक्सवेलने १३०९ चेंडूत २००० धावा करण्याची चमकदार कामगिरी केलीय.

Glenn Maxwell | Saam tv

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने आयपीएलमध्ये वेगवान २००० धावा केल्या आहेत. रिषभने १३०६ चेंडूत २ हजार धावा करण्याची दमदार कामगिरी केलीय.

Rishabh Pant | saam tv

वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलनेही आयपीएलमध्ये वेगवान २ हजार धावा ठोकल्या आहेत. गेलने १२५१ चेंडूत २००० धावा करण्याची अप्रतिम कामगिरी केलीय.

chris gayle | saam tv

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने आयपीएलमध्ये वेगवान २००० धावा कुटल्या आहेत. सेहवागने १२११ चेंडूत २ हजार धावा करण्याची जबरदस्त कामगिरी केलीय.

Virender Sehwag | saam tv

कोलकता नाईट रायडर्सचा आक्रमक फलंदाज आंद्रे रसलनेही आयपीएलमध्ये वेगवान २००० धावा केल्या आहेत. रसलने अवघ्या ११२० चेंडूत २ हजार धावा करण्याची उत्तम कामगिरी केलीय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Andre Russell | saam tv