शुभ मंगल... सावधान! नयनतारा-विग्नेश अडकले विवाह बंधनात; फोटो व्हायरल

Shivani Tichkule

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी लग्नगाठ बांधून, आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे.

Nayanthara and Vignesh Shivan | Instagram

या दोघांच्या लग्नाचे पहिले फोटो समोर आले आहेत.

Vignesh Shivan and Nayanthara | Instagram

Vignesh ShivanVignesh Shivanमार्च 2021 मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांनी साखरपुडा केला.

Actress Nayanthara Photos | Instagram

तिच्या या ब्रायडल लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

Nayanthara Bridal Look | Instagram

नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नातील फोटोंवर नेटकरी आणि सेलिब्रिटींकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Nayanthara Marriage | Instagram

लग्नात नयनताराने ‘जेड बाय मोनिका’ या डिझायनर ब्रँडची साडी नेसली आहे. त्यावर भरजरी दागिने परिधान केले आहेत.

South Actress Nayanthara | Instagram

हे दोघं 2015 पासून एकमेकांना डेट करत आहेत.

Vignesh Shivan | Instagram

‘नानुम राऊडी धान’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nayanthara And Vignesh Shivan Photoshoot | Instagram