ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या फॅशनने तिच्या चाहत्यांना घायाळ करते.
क्रिती नेहमीच तिच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते. यामुळेच तिचे जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.
क्रितीचा स्टायलिश लेहेंगा असो की वेस्टर्न ड्रेस, ती नेहमीच तिची स्टाइल कॅरी करते.
क्रिती तिच्या दिलकश अंदाज आणि अप्रतिम ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
क्रिती सॅनन तिच्या ग्लॅमरस लुक, पर्सनॅलिटी आणि ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.
क्रितीचा ड्रेसिंग सेन्स ऑन पॉईंट असतो, याच कारणामुळे तिने तिच्या चाहत्यांना तिचे वेड लावले आहे.
कपडे कसेही कोणताही असो, क्रिती नेहमीच तिच्या स्टाईलचा तडका लावते.
क्रितीचे हे अप्रतिम लूक सामान्य मुलीही सहज फॉलो करू शकतात.
सध्या क्रिती तिच्या आगामी 'आदि पुरुष' या चित्रपटाबाबत प्रचंड चर्चेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.