Photos: पहा अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा गुलाबी रंगात Barbie Look

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिंदीची प्रसिद्ध मालिका ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.

Prarthana Behere | Instagram/@prarthana.behere

त्यानंतर मालिकांबरोबरच ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘मिस्टर आणि मिसेस सदाचारी’ या मराठी चित्रपटांतही प्रार्थना मुख्य भूमिकेत झळकली होती.

Prarthana Behere | Instagram/@prarthana.behere

प्रार्थना तिच्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Prarthana Behere | Instagram/@prarthana.behere

आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

Prarthana Behere | Instagram/@prarthana.behere

नुकतेच प्रार्थनाने फोटोशूट केले आहे.

Prarthana Behere | Instagram/@prarthana.behere

हे सुंदर अन क्युट फोटो तिने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Instagram/@prarthana.behere

या फोटोमध्ये प्रार्थनाने गुलाबी रंगाचा शॉर्ट वन पीस परिधान केला आहे.

Prarthana Behere | Instagram/@prarthana.behere

या फोटोंना प्रार्थनाने ‘New Me’ असं कॅप्शन दिलं आहे.

Prarthana Behere | Instagram/@prarthana.behere

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prarthana Behere | Instagram/@prarthana.behere