Photos: सुप्रिया-सचिन पिळगावकर यांची स्टायलिश मुलगी श्रीया...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध मराठी सुप्रिया-सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रीया पिळगावकर ही खूप स्टायलिश अन् क्युट आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

श्रियाचे इंस्टाग्रामवर जवळपास 7 लाख फॉलोवर्स आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

आपल्या अकाऊंटवरून श्रिया नेहमीच फॅन्ससोबत कनेक्टेड असते.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

श्रियाने अनेक चित्रपट, वेबसीरीज, अल्बममध्ये काम केले आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

मिर्झापूरमध्ये श्रिया पिळगावकरने स्वीटी गुप्ता ही व्यक्तिरेखा साकारली होती.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

त्यात तिची व्यक्तिरेखा इतकी छान साकारली आहे की आता लोक तिला वेब सीरीजमधील नावानेच जास्त ओळखतात.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

स्वीटीने तिच्या निरागस चेहऱ्याने आणि पडद्यावरच्या जबरदस्त अभिनयाने अभिनयामध्ये एक विशेष ठसा उमटवला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

ग्लॅमरस श्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते. आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

श्रिया पिळगावकरचा जन्म २५ एप्रिल १९८८ रोजी मुंबईत झाला.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

श्रिया ही प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

श्रियाने केवळ तिच्या अभिनयानयातच परिपूर्ण नाही तर ती एक प्रोफेशनल स्वीमर देखील आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

श्रिया पिळगावकरने आपल्या करिअरची सुरुवात 'इकुलती एक' या मराठी चित्रपटातून केली होती

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

वेबसिरीजशिवाय श्रियाने नाटक आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'फॅन', 'हाउस अरेस्ट'मध्येही ती दिसली आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

लवकरच श्रिया राणा दग्गुबतीच्या हाथी मेरे साथी या चित्रपटात दिसणार आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून श्रियाचे 2 लघुपट आणि एक माहितीपट आहे. 'द पेंटेड सिग्नल', 'ड्रेसवाला', 'पंचगव्य' हे चित्रपट आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram/@shriya.pilgaonkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram/@shriya.pilgaonkar