Photos: कंगना रनौतचा 'धाकड' लूक होतोय व्हायरल...

Sanika

अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘धाकड’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

अ‍ॅक्शनने भरलेल्या या ट्रेलरला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

ट्रेलर लॉन्चमध्ये ती ब्लॅक कलरच्या शॉर्ट आणि ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिसली होती.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

तिने तिच्या लूकशी काळ्या रंगाचे हाय हिल्सचे बूट मॅच केले होते. स्मोकी आय मेकअप लुक तिला शोभून दिसत होता.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

चित्रपटाच्या ट्रेलरमधील कंगनाची अ‍ॅक्शन खूप पसंत केली जात आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाची तुलना हॉलिवूडच्या चित्रपटाशी करत आहेत.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

या चित्रपटात अर्जुन रामपालही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

कंगनाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचे झाले तर धाकड व्यतिरिक्त ती तेजसमध्ये दिसणार आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

अभिनयासोबतच त्यांनी निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

ती टिकू वेड्स शेरू या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहेत.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut | Instagram/@kanganaranaut