Photos: कियारा आडवाणीचा सिझलिंग हॉट लूक वाढवतोय पारा...

Sanika

अभिनेत्री कियारा अडवाणीच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

कियारा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

'भूल भुलैया 2' या चित्रपटात कार्तिक आर्यन, किआरा, तब्बू मुख्य भूमिकेत आहेत.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

आता तीने रेड कलरच्या सिझलिंग ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

या फोटोशूटमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

कियाराचा लूक सध्या चर्चेत आहे.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

'भूल भुलैया 2' या चित्रपटात कियारा अभिनेता कार्तिक आर्यनच्या विरुद्ध भूमिकेत आहे.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, भूल भुलैया व्यतिरिक्त इतरही अनेक चित्रपट आहेत.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

ती गोविंदा नाम मेरा, जुग जुग जिओ आणि RC15 सारख्या चित्रपटांमध्ये पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

कियाराबद्दल बोलायचे झाले तर ती इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या एम. एस. धोनी या चित्रपटानंतर फेमस झाली.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

तिचा त्या चित्रपटातील साक्षीची भूमिका खूप पसंतीस उतरली होती.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KIARA | Instagram/@kiaraaliaadvani