Photos: 'Hot And Cute'... 'ऊ अंटावा' गर्ल सामंथाबद्दलच्या 'या' खास गोष्टी

Sanika

Samantha Ruth Prabhu Birthday: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूचा आज 35 वा वाढदिवस आहे.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

नागा चैतन्य सोबत तिने 2017 मध्ये लग्न केले. पण ते फार काळ टिकू शकले नाही आणि त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. यावेळी ती ट्रोल झाली होती.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

पण तिने आलेल्या परिस्थीतीचा सामना केला आणि लढत राहिली.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

लग्नापूर्वी तिने नागाच्या नावाने काही टॅटूही बनवले होते.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

त्यावेळेस अशीही बातमी होती की 'पुष्पा' अभिनेत्री समंथाने नागा चैतन्यच्या लग्नात घेतलेली साडीही परत केली आहे.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

समंथा तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

प्रत्येक वेळी ती नवीन कपडे आणि ग्लॅमरस अवतारात दिसते.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

सामंथा अलीकडेच लोकप्रिय वेब सीरिज 'द फॅमिली मॅन'च्या सीझन 2 मध्ये देखील दिसली होती.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

सामंथा दोन स्टार्टअप देखील चालवते, ज्यापैकी एक फॅशन लेबल साकी आहे आणि दुसरे प्रीस्कूल एकम आहे.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

समंथा म्हणते, आता तिचं आयुष्य तिला तिच्या मनासारखं जगायचं आहे

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, समंथा 'शकुंतलम' या चित्रपटात दिसणार आहे.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या, पुष्पा या चित्रपटातील 'ऊ अंटावा' या तिच्या आयटम सॉंगने खळबळ माजवली आहे.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

सामंथाचे इंस्टाग्रामवर 23.2 Million followers आहेत.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha | Instagram/@samantharuthprabhuoffl