Photos: जॅकलिनचा इंस्टाग्रामवर 'Attack'! फोटोजवरुन हटणार नाही नजर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जॅकलिन फर्नांडिस नेहमीच तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

Jacqueline Fernandez | Instagram/@jacquelinef143

आज जॅकलीनने फोटोशूटचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram/@jacquelinef143

जॅकलिन या लूकमध्ये खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे.

Jacqueline Fernandez | Instagram/@jacquelinef143

ब्राउन कलरचा वन पीस ड्रेस जॅकलिनवर खूप सुंदर दिसत आहे.

Jacqueline Fernandez | Instagram/@jacquelinef143

अभिनेत्रीचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट होळीला रिलीज होत आहे.

Jacqueline Fernandez | Instagram/@jacquelinef143

जॅकलिन रामसेतू आणि बच्चन पांडे या चित्रपटांमुळे सध्या चर्चेत आहे.

Jacqueline Fernandez | Instagram/@jacquelinef143

जॅकलिन तिच्या इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असते.

Jacqueline Fernandez | Instagram/@jacquelinef143

जॅकलिनचे इंस्टाग्रामवर 59 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram/@jacquelinef143

काही महिन्यांपूर्वी ती कथिक बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेकर आणि मनी लॉंडरिंगच्या आरोपांमुळे चर्चेत होती.

Jacqueline Fernandez | Instagram/@jacquelinef143

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jacqueline Fernandez | Instagram/@jacquelinef143