Republic Day: दिल्लीच्या राजपथावरील शानदार परेडची क्षणचित्रे....

Amit Golwalkar

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परेडपूर्वी शहीद जवानांना अर्पण केली पुष्पांजली

Republic Day | -ANI

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ताफ्याचे राजपथावर आगमन झाले

Republic Day | - Anit

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले

Republic Day | -ANI

जम्मू आणि काश्मीर पोलिस दलातील एएसआय बाबू राम यांना मरणोत्तर अशोक चक्र पदकाने गौरविण्यात आले

Republic Day | -ANI

लष्करी बँडच्या तालावर प्रजासत्ताक दिनाची शानदार परेड सुरु झाली

Republic Day | -Anit

परेडमध्ये सहभागी झालेला सीमा सुरक्षा दलाचा (Border Security Force) उंटावरील बँड

Republic Day | -ANI

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेल्या पथकांकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मानवंदना स्विकारली

Republic Day | -ANI

संचलनात सहभागी झालेला अर्जुन रणगाडा

Republic Day | -ANI

भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानाच्या तुकडीतील पहिल्या महिला पायलट फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग यांना संचलनात सहभागी होण्याचा मान मिळाला

Republic Day | -ANI

संचनलान सहभागी झालेले सीमा सुरक्षा दलाच्या रणरागिणींचे सीमा भवानी हे मोटार सायकल पथक

Republic Day | -ANI

परेडमध्ये सहभागी झालेले Sikh Light Infantry चे जवान

Republic Day | -ANi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Republic Day | -Saam TV