Shruti Vilas Kadam
हलक्या त्वचेसाठी पिंक, पीच, न्यूड आणि लाइट रेड शेड्स खूप सुंदर दिसतात.
कोरल, रोज, मऊ ब्राउन आणि वॉर्म रेड शेड्स गव्हाळ त्वचेला उठाव देतात.
डार्क रेड, प्लम, बेरी आणि चॉकलेट ब्राउन शेड्स डस्की स्किनवर खूप आकर्षक दिसतात.
स्किनचा अंडरटोन लक्षात घेऊन शेड निवडल्यास लिपस्टिक अधिक सूट होते.
दिवसा लाइट आणि नॅचरल शेड्स, तर रात्री बोल्ड आणि डार्क शेड्स निवडा.
कपड्यांच्या रंगाशी जुळणारी लिपस्टिक निवडल्यास लुक अधिक आकर्षक दिसतो.
लिपस्टिक थेट ओठांवर किंवा हातावर ट्राय करूनच योग्य शेड निवडणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.