Photos: तब्बल 12 वर्ष डेट केल्यानंतर पायल रोहतगी-संग्राम सिंह लग्नबंधनात

Shivani Tichkule

अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंग नुकतेच आग्रा इथं विवाहबद्ध झाले.

Payal Rohatgi Husband

12 वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते.

Payal Rohatgi & Sangram Singh Wedding

नुकताच हा विवाहसोहळाआग्रा इथं पार पडला असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Payal Rohatgi Photos

या फोटोंमध्ये पायलने सुंदर लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

Payal Rohatgi Instgram

संग्रामने बेजी रंगाचा शेरवानी परिधान केला आहे.

Payal Rohatgi Bigg Boss

दोघांचा विवाह सोहळा आग्र्यातील जेपी पॅलेसमध्ये पार पडला.

samgram singh and payal rohatgi Marriage Photos

दोघांचे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

payal rohatgi Wedding Photo

या आधी त्याच्या मेहंदी आणि हळदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

samgram singh and payal rohatgi Haldi photos