Nagpanchami 2024 : नागपंचमीच्या दिवशी महादेवाला काय अर्पण करावे? जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावणातील सण

श्रावण महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. त्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी.

SHIVLING | yandex

नागपंचमीची तिथी

नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरी केली जाते.

Nagpanchami | YANDEX

नागदेवाची पूजा

नागपंचमीच्या दिवशी महादेवाची आणि नागदेवाची पूजा केली जाते.

Nagdevta | Yandex

बेलपत्र

नागपंचमीच्या दिवशी महादेवाला बेलपत्र अर्पण केल्यास तुम्हाला सौभाग्य प्राप्ती होईल.

Shivling pooja | Yandex

आयुष्यातील समस्या

नागपंचमीच्या दिवशी महादेवाला बेलपत्र अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील.

Nagpooja | yandex

सर्पदोष

नागपंचमीच्या दिवशी महादेवाला दुध अर्पण केल्यास तुमच्या वरील सर्पदोष कमी होण्यास मदत होते.

sarpadosh | yandex

आर्थिक परिस्थिती

नागपंचमीच्या दिवशी महादेवाला मध अर्पण केल्यास तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

fiancial issue | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Disclaimer | yandex

NEXT: नात्यामध्ये 'या' गोष्टींमुळे दुरावा येऊ शकतो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips | yandex
येथे क्लिक करा...