Manasvi Choudhary
अंकशास्त्राचा व्यक्तीच्या आयुष्यात मोठा फायदा आहे.
व्यक्तीचा स्वभाव त्याचं नशीब हे जन्मलेल्या अंकावरून ठरवता येते.
ज्योतिषशास्त्रामध्ये अंकशास्त्राला विशेष महत्व आहे.
६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.
या राशीच्या व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक चणचण येत नाही.
महिन्याच्या १५ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक संख्या ६ असते. अश्या व्यक्ती जीवनात यश मिळवतात.
कोणत्याही महिन्याच्या २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. अंकशास्त्रानुसार त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते.
या व्यक्ती अत्यंत भाग्यवान असतात. या व्यक्तीकडे अफाट पैसा असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.