Photos: ब्लॅक आऊटफिट्समध्ये नोरा फतेही दिसतेय बोल्ड अन् हॉट...

Sanika

नोरा फतेहीचे फोटोज किंवा व्हिडीओज म्हणलं की त्यात बोल्डनेस आणि हॉटनेसचा तडका तसेच त्याला फॅशनची जोड असते.

Nora Fatehi photo | Instagram/@norafatehi

नोरा फतेहीचा प्रत्येक फोटो इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठीच असतो. तिचा एक फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.

Nora Fatehi in black | Instagram/@norafatehi

नुकतेच नोराने आपल्या इंस्टाग्रामवर IIFA 2022 मधील लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचा प्रत्येक लूक खास आहे.

Nora Fatehi photoshoo | Instagram/@norafatehi

या लूकमध्ये नोराने गळ्यात सोन्याची साखळी, चकचकीत मेकअप आणि उंच पोनीटेल घालून कॅमेऱ्यासमोर मिलियन डॉलर्सची पोज दिली.

Nora Fatehi IIFA | Instagram/@norafatehi

या फोटोंवर नोरा फतेहीचा हा लूक तिच्या हजारो चाहत्यांनी लाइक केला आहे जे, येस क्वीन, ब्युटीफुल, क्रश, ब्यूटीफुल, वाह, नाईस लवली माशा अल्लाह, नोरा मेरी जान आणि आय लव्ह यू अशा कमेंट करताना दिसतात.

Nora Fatehi IIFA 2022 | Instagram/@norafatehi

वर्क फ्रंटबद्दल, नोरा फतेही लवकरच 'थँक गॉड' या चित्रपटात दिसणार आहे, याशिवाय तिच्याकडे इतरही अनेक प्रोजेक्ट्स आहेत.

Nora Fatehi Black Dress | Instagram/@norafatehi

नोराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये बोल्डनेसचा टच जोडला आहे.

Nora Fatehi Latest Look | Instagram/@norafatehi

नोरा फतेहीने शेअर केलेले फोटो तिच्या नवीन फोटोशूटचे आहेत. यात तिने कर्व्ही कपड्यांमध्ये फोटोशूट केले आहे.

Nora Fatehi Full Gown | Instagram/@norafatehi

ती खूपच हॉट दिसत आहे.

Nora Fatehi Pool | Instagram/@norafatehi

नोरा फतेहीने तिच्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Nora Fatehi Hot Look | Instagram/@norafatehi

काळ्या ड्रेसमध्ये नोरा फतेहीने दाखवली हॉट स्टाइल दाखवली आहे.

Nora Fatehi Black Photoshoot | Instagram/@norafatehi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Hot Dress | Instagram/@norafatehi