ना पासवर्ड, ना कोणं App... आता घरबसल्या असा तपासा तुमचा PF बॅलन्स

Surabhi Jagdish

पीएफ बॅलन्स तपासा

पीएफ खात्यात जमा झालेले पैसे तपासण्यासाठी अनेक लोक मोबाईल ॲप किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ऑफिसला भेट देतात.

घरी बसून PF पहा

आज आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत, जिच्या मदतीने तुम्ही घरी बसून ईपीएफओमध्ये जमा केलेला पीएफ बॅलन्स तपासू शकता.

मिस्ड कॉल

बॅलन्स तपासण्यासाठी, EPFO ​​खातेधारकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरून एका नंबरवर मिस कॉल करावा लागेल.

मेसेज

यानंतर तुम्हाला EPFO ​​कडून टेक्स्ट मेसेज येईल. या मेसेजमध्ये पीएफ शिल्लक आणि शेवटच्या ठेवीचा तपशील असेल.

मोबाईल नंबर

ईपीएफओ इंडियाच्या वेबसाइटवर दिलेल्या तपशीलानुसार, हा मोबाइल नंबर 9966044425 आहे.

मिस कॉल करावा लागेल

युजर्सना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस कॉल करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.