Navratri 2025: शारदीय नवरात्रीत घरात सुख, समृद्धी ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' वास्तू टिप्स

Dhanshri Shintre

शारदीय नवरात्र

हिंदू धर्मात शारदीय नवरात्र अत्यंत पवित्र मानली जातात. हा उत्सव घटस्थापनेपासून सुरू होतो आणि नऊ दिवस दुर्गा देवीच्या आराधनेला समर्पित असतो.

खास उपाय

नवरात्रीत काही खास उपाय आणि टिप्स अवलंबल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभते. हे नियम पाळल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

सकारात्मक ऊर्जा

घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. स्वच्छतेमुळे वातावरण पवित्र राहते आणि घरात सुख-समृद्धी व आनंद नांदतो.

अडथळे निर्माण होऊ शकतात

दक्षिण-पश्चिम दिशेत तुटलेल्या वस्तू ठेवणे टाळा, अन्यथा अडथळे निर्माण होऊ शकतात आणि महत्त्वाची कामे विघ्नग्रस्त होण्याची शक्यता वाढते.

धनलाभ आणि समृद्धी

घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेत दागिने ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेत संपत्ती साठवल्याने धनलाभ आणि समृद्धी कायम राहते, असे वास्तुशास्त्र सांगते.

देवीची कृपा कमी होऊ शकते.

घराच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा किंवा झाडू ठेवणे टाळा, अन्यथा देवीची कृपा कमी होऊ शकते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.

दाराजवळ दिवा

मुख्य दाराजवळ दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख-समृद्धी, शांती व आनंद नांदण्यास मदत होते.

NEXT: पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी नवरात्र पूजेसाठी वस्तू खरेदी करणे शुभ आहे का? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा