नरेश शेंडे
मुसळधार पावसामुळं निसर्गाचं सौंदर्य खुललं आहे. अशातच आता राष्ट्रीय पक्षी मोराने सुंदर पिसारा फुलवल्यांन निसर्गाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
डोंगराच्या कुशीत लपलेली हिरवीगार झाडीही या मोरांना साद घालत आहे. त्यामुळे थुई थुई नाचणाऱ्या मोराने पिसरा फुलवला आहे.
एकीकडे मोरांनी पिसरा फुलवला असताना दुसरीकडे लांडोरही निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
शेतातील पाण्यात सूंदर पक्षी एकांतात बसलेले पाहायला मिळत आहेत.
बघतोस काय रागाने, जणू काही अशाच अर्विभावाने घुबड पक्षी साद घालत असल्याचं दिसत आहे.
पावसाळा सुरु झाल्याने डोंगर-दऱ्यांमध्ये हिरवा शालू पांघरला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.