Best Places In India:फिरण्याचा प्लान करताय? तर केरळ मधल्या या शहरांना द्या भेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुम्ही शहरातल्या जीवनाला कंटाळला असाल तर केरळमध्ये तुम्ही फिरायला जावू शकता.

Kerala Monsoon Tourism | Yandex

या महिन्यांमध्ये खूप सुंदर आणि वेगळा अनुभव तुम्हाला मिळू शकतो.

Monsoon Travel | SAAM TV

केरळमध्ये तुम्ही हील स्टेशन , समुद्र किनारा , बॅकवॉटर यासांरख्या ठिकाणांचा आंनद तुम्ही घेवू शकता.

kerala | canva

या महिन्यात तुम्ही परफेक्ट फॉफीचा आस्वाद घेवू शकतो.

coffee | canva

केरळमधल्या कोवलम ,अल्लेप्पी, वागामोन , मुन्नार या पर्यटन स्थळांची भेट घेवू शकता.

kerala | canva

केरळ हे शहर मसाल्यांच्या व्यापारासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे .

NEXT:Anupama: कुंजवनाची सुंदर राणी; 'परमसुंदरी' अनुपमाच्या घायाळ अदा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anupama Parameshwaran New Saree Look: | Saamtv
येथे क्लिक करा...