Photos : महेंद्रसिंग धोनीने कापला वाढदिवसाचा केक; पाहा फोटो

Satish Daud

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता काही कमी झालेली नाही.

Happy Birthday MS Dhoni | Instagram/@mahi7781

महेंद्रसिंग धोनीचा आज 41 वा वाढदिवस आहे.

MS Dhoni Birthday | Instagram/@mahi7781

यंदाच्या वाढदिवसाला धोनी लंडनमध्ये आहे.

MS Dhoni Photos | Instagram/@mahi7781

कुटुंबासोबत असलेल्या धोनीने तिथेच बर्थ डे केक कापला.

MS Dhoni Photos CSK | Instagram/@mahi7781

केक कापण्याआधी धोनीची पावलं सुद्धा थिरकली.

MS Dhoni Birthday | Instagram/@sakshisingh_r

धोनी केक कापत असतानाचा व्हिडिओ पत्नी साक्षीने शेयर केलाय.

Dhoni Birthday Cake | Instagram/@sakshisingh_r

धोनी पत्नी साक्षीसोबत काही दिवसांपूर्वीच लंडनला गेला आहे.

MS Dhoni and Jiva | Instagram/@sakshisingh_r

धोनीच्या चाहत्यांनी आपल्या स्टाइल मध्ये वाढदिवस साजरा केला.

धोनीने आपल्या लग्नाचा 12 वा वाढदिवस सुद्धा लंडनमध्ये्च साजरा केला होता.

MS Dhoni And Sakshi Dhoni | Instagram/@sakshisingh_r

धोनीच्या चाहत्यांनी आपल्या स्टाइल मध्ये वाढदिवस साजरा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Birthday MS Dhoni | Instagram/@sakshisingh_r