Mrunmayee Deshpande | तुझ्या भुवयांची नाजुक वळणे अन् अलगद ओठांचे हसणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिका

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आतापर्यंत अग्निहोत्री, कुंकू अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

अभिनेत्री

विविध मराठी मालिका, दर्जेदार मराठी चित्रपट आणि आता वेबसिरीज अशा तिन्ही माध्यमांमध्ये दिसणारा लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

वेबसिरीज

'मुंबई डायरीज 26/11' या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये तिने प्रमुख भूमिकेत काम केले आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

अभिनय

शेर-शिवराज, फर्जेंद, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली इत्यादी लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

आघाडीची अभिनेत्री

मृण्मयी देशपांडे मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

हिंदी चित्रपट

'हमने जीना सीख लिया' या 'कॉमेडी' हिंदी चित्रपटात अभिनेत्री मृण्मयीने भूमिका साकारली होती

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

मृण्मयी

मृण्मयीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सुभेदार या चित्रपटात केशरची भुमिका उत्तम पद्धतीने साकारली आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande

Next : Alzheimer Symptoms | अल्झायमर रोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alzheimer Symptoms | Saam Tv
येथे क्लिक करा...