'ब्रह्मास्त्र'च्या ट्रेलरवरुन मौनी रॉय झाली ट्रोल, पण हे फोटो पाहून चाहते होतील घायाळ

साम वृत्तसंथा

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा मोस्ट अवेटेड 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

Mouni Roy | Instagram@mouniroy

या ट्रेलरमध्ये बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉयची खूप चर्चा होत आहे.

Mouni Roy | Instagram@mouniroy

ब्रह्मास्त्र ट्रेलरमधील मौनी रॉयच्या लूकवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, आणि सोशल मीडियावर तिला मार्वल मालिकेतील पॉवरफुल कॅरेक्टर 'वांडा मॅक्सिमॉफ' ची स्वस्त कॉपी म्हणून तिला ट्रोल केले जात आहे.

Mouni Roy | Instagram@mouniroy

त्यामुळे तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटात मौनी रॉय खलनायकाची भूमिका साकारत असल्याची माहिती आहे.

Mouni Roy | Instagram@mouniroy

अनेक चाहते ब्रह्मास्त्रच्या या ट्रेलरचे खूप कौतुक करत आहेत, तर इतर अनेक चाहते या ट्रेलरमध्ये मौनी रॉयच्या व्यक्तिरेखेला ट्रोल करत आहेत.

Mouni Roy | Instagram@mouniroy

ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरमध्ये मौनीचा लूक हुबेहुब हॉलीवूडच्या प्रसिद्ध मालिका मार्वलमधील 'स्कार्लेट विच उर्फ ​​वांडा मॅक्सिमॉफ'सारखा दिसत आहे.

Mouni Roy | Instagram@mouniroy

मौनी रॉयला चाहत्यांनी ट्रोल केले आहे. एका चाहत्याने कमेंट मध्ये, कधी कधी स्वतःसाठी काहीतरी वेगळे करा, इथे पण कॉपी करता का अशी कमेंट केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouni Roy | Instagram@mouniroy