Alia Bhatt: ‘मॉम टू बी’ आलिया भट्टने पुन्हा एकदा फ्लाँट केला बेबी बंप!

Shivani Tichkule

आलियाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Alia Bhatt News | Instagram

आलियाने पुन्हा एकदा बेबी बंप फ्लाँट केला आहे.

Alia Bhatt Photos | Instagram

मातृत्वाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

Alia Bhatt Latest Photos | Instagram

कपूर घराण्यात लवकरच एका नवीन पाहुणायचे आगमन होणार आहे.

Alia Bhatt New Look | Instagram

आलिया लवकरच आई होणार आहे.

Actress Alia Bhatt | Instagram

या फोटोमध्ये आलियाच्या चेहऱ्यावरचा प्रेग्नन्सी ग्लो स्पष्टपणे दिसत आहे.

Alia Bhatt Age | Instagram

याआधी देखील आलियाने अनेकदा आपले बेबी बंप फ्लाँट केले आहे.

Alia Bhatt Baby | Instagram

आलिया आणि रणवीरचा विवाह अगदी थाटामाटात पार पडला.

Alia Bhatt Instagram | Instagram

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्लिक करा