Modak Recipes With Tips: न फुटणारे मस्त कळ्यांचे मोदक पाहिजेत; मग 'ही' सिक्रेट रेसीपी एकदा ट्राय तर करा

साम टिव्ही ब्युरो

गणपती बाप्पा

गणपती बाप्पा प्रमाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोदक खायला आवडतात.

Modak Recipes | Instagram

तांदळाचे पिठ

ही रेसीपी बनवण्यासाठी तादळाचे पिठ घ्यावे.

Modak Recipes | Instagram

उकड

या पिठाची पाण्यातून चांगलीच उकड काढावी.

Modak Recipes | Instagram

नारळ

ओले नारळ चांगले किसून घ्यावेत.

Modak Recipes | Instagram

किसलेल्या नारळांमध्ये साखर

या किसलेल्या नारळांमध्ये साखर टाकून घ्यावी.

Modak Recipes | Instagram

वेलची

साखरेनंतर त्यात थोडी वेलची टाकावी. वेलचीने सुंदर सुगंध येतो.

Modak Recipes | Instagram

ड्रायफ्रूट्स

तसेच ड्रायफ्रूट्स देखील या मिश्रनात टाकावेत.

Modak Recipes | Instagram

हलक्या हाताने कळ्या पाडा

त्यानंतर उकडीवर हलक्या हाताने कळ्या पाडून मोदक बनवून घ्या.

Modak Recipes | Instagram

Sonalee Kulkarni: मी त्याला प्रपोज केलं; स्वत: केला पहिल्या प्रेमाचा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni | Saam TV
येथे क्लिक करा.