Manushi Chhillar | मानुषी म्हणते... तिचं अफेयर तिच्या साडीसोबत!

Shraddha Thik

'मिस वर्ल्ड'

अभिनेत्री मानुश्री छिल्लरने 2017 साली 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकला.

Manushi Chhillar smile | Instagram @manushi_chhillar

अभिनय क्षेत्रात पदार्पण

अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून मानुश्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Manushi Chhillar eyes | Instagram @manushi_chhillar

'द ग्रेट इंडियन फॅमिली'

नुकताच मानुश्रीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Manushi Chhillar red saree look | Instagram @manushi_chhillar

विकी कौशल

'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटामध्ये मानुश्रीने विकी कौशलसोबत काम केले आहे.

Manushi Chhillar green saree | Instagram @manushi_chhillar

मानुश्रीचे शिक्षण

मानुश्रीचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. परंतु तिने MBBS चे शिक्षण अर्धवट सोडले.

Manushi Chhillar pose | Instagram @manushi_chhillar

अभिनय क्षेत्र

मानुश्री अभिनय क्षेत्रात करियर करायचे नसल्याचे तिने म्हटले होते.

Manushi Chhillar sitting pose | Instagram @manushi_chhillar

मानुश्रीचे ध्येय

मानुश्रीला तिचे शिक्षण पुर्ण करून डॉक्टर व्हायचे आहे.

Manushi Chhillar look | Instagram @manushi_chhillar

Next : Mental Health Insurance म्हणजे काय? कोणी करावा अर्ज?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health Insurance | SaamTv
येथे क्लिक करा...