Happy Birthday Milind Soman: ५७ वर्षीय तरुणाचा आज वाढदिवस, पराक्रम ऐकाल तर नक्कीच व्हाल अवाक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाखो तरुणींची धडकन आणि भारताचा आयर्न मॅन अशी ओळख असलेला मिलिंद सोमण आज ५७वा वाढदिवस साजरा करत आहे.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

जरी त्याचे वय ५७ असले तरी त्याची फिटनेस आजच्या तरुणांना लाजवेल अशी आहे.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

त्याच्या फिटनेसचे लाखो तरुण चाहते असून त्याचे वय फक्त एक आकडा असल्याचे दिसत आहे.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

मिलिंद सोमण एक फिटनेस सुपरमॉडेल असून तो आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

या वयातही मिलिंद पुशअप्स करताना व्हिडिओ काढत सोशल मीडियावर शेअर करत असतो.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

मिलिंदची फिटनेस मनोरंजन विश्वात बरीच प्रसिद्धी झोतात आहे.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

त्याचे एका कंपनीसाठी हनी स्प्रेड न्युड फोटोशूट बरेच चर्चेत होते.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

तसेच मिलिंदने आपल्या निम्म्या वयाच्या अंकित कोवरसोबत लग्न केले असून त्याची खूप चर्चा रंगली.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

मिलिंद सोमणने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

त्याने नाटक आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

मिलिंद सोशल मीडियावर चाहत्यांना फिटनेसविषयी टीप्स शेअर करत असतो.

Milind Soman Photo | Instagram/ @milindrunning

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...