Menstrual Acne: पीरियडच्या मुरुमांपासून बचावासाठी 'हे' आहेत काही उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काय असतात Acne?

मासिक पाळी येण्याच्या काही दिवस अगोदर चेहऱ्यावर पुरळ येण्यास सुरुवात होते, याला मासिक पाळीचे पुरळ, पीरियड अॅक्ने किंवा हार्मोनल अॅक्ने म्हणतात.

Menstrual Acne | Saam Tv

काय आहे कारण?

मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे जास्त सेबम तयार होतो, जे मुरुमांचे कारण आहे

Menstrual Acne | Saam Tv

स्किनकेयर रूटीन

मासिक पाळी दरम्यान योग्य पद्धतीने स्किनकेअर पाळा. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढलेला असावा याची खात्री करा.

Menstrual Acne | Saam Tv

पोषणयुक्त आहार;

भरपूर पाणी प्या जेणेकरून त्वचा हायड्रेट राहील. ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन-ई आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेल्या गोष्टी खा.

Menstrual Acne | Saam Tv

Acne Patches;

हे पॅचेस लहान स्टिकर्ससारखे असतात जे मुरुम जलद बरे करण्यास मदत करतात.

Menstrual Acne | Saam Tv

नियमित व्यायाम;

व्यायाम करताना येणाऱ्या घामामुळे त्वचेहावरील छिद्र (Skin Pores) नैसर्गिकरीत्या स्वच्छ होतात, त्यामुळे मुरुमे कमी होतात.

दारूचे सेवन करू नका;

जर तुम्हाला मासिक पाळीचे मुरुम पासून बचाव करायचे असेल, तर त्या दिवसात मद्यपान बंद करा कारण अल्कोहोलमुळे मुरुमे आणखी जास्त येऊ शकतात.

Menstrual Acne | Saam Tv

नोट;

ही माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तज्ञाचा सल्ला घ्या.

Menstrual AcneMenstrual Acne | Saam Tv

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Menstrual Acne | Saam Tv