Satish Daud-Patil
अभिनेत्री मेघा गुप्ता नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
मेघा तिच्या बोल्ड स्टाईलसाठी विशेष ओळखली जाते
मेघा अनेकदा तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते.
यावेळी तिने आपले खाजगी फोटो शेअर केले आहेत.
मेघाचे हे फोटो सगळ्यांनाच चकीत करणारे ठरत आहेत.
वास्तविक मेघानेच तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये मेघा गुप्ता बाथरूममध्ये आंघोळ करताना दिसत आहे.
फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते कमेंट बॉक्सवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
मेघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे हॉट फोटो पाहायला मिळतील.
मेघाने शाहरुख खानसोबत चित्रपटामध्ये काम केलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.