Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Priya More

महत्वाचे नियम

हिंदू धर्मामध्ये आपल्या दैनंदिन जीवनाशी संबधित अनेक नियम आहेत.

Hair Wash | Social Media

घरात शांती राहते

या नियमांचे पालन केल्यास आपल्या घरामध्ये शांती राहते. महत्वाचे म्हणजे कुंडलीतील ग्रहांचाही यावर परिणाम होतो.

Hair Wash | Social Media

वैज्ञानिक आधार

काही नियम असे आहेत की ज्यांना कोणत्याही धार्मिक किंवा वैज्ञानिक आधार नाही. पण हे नियम वर्षानुवर्षे पाळले जातात.

Hair Wash | Social Media

केस धुणे

हिंदू धर्मामध्ये केस धुण्याबाबत अनेक नियम आहेत. त्यामधील एक म्हणजे गुरूवारी केस धुवू नये.

Hair Wash | Social Media

काळजी घ्या

विवाहित महिलांनी केस धुवताना विशेष काळजी घेणं गरजेचे असते. नाही तर गंभीर परिणाम होतात.

Hair Wash | Social Media

कधी केस धुवू नये?

विवाहित महिलांनी मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी केस धुणे टाळावे.

Hair Wash | Social Media

आर्थिक नुकसान

या ३ दिवशी केस धुतल्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते. यामुळे आयुष्यात निराशा आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.

Hair Wash | Social Media

केस धुणे टाळावे

त्याचसोबत सोमवार, मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी केस धुणे टाळावे.

Hair Wash | Social Media

कोणता दिवस चांगला?

केस धुण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी केस धुतल्यामुळे शुक्र ग्रहाचे आशीर्वाद राहतात. यामुळे आयुष्यात सुख आणि समृद्धी वाढते.

Hair Wash | Social Media

NEXT: White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes at Funerals | Social Media
येथे क्लिक करा...