Photo : अभिनेत्री श्रेया बुगडे गोव्यात करतेय सुट्टी एन्जॉय; शेअर केले खास फोटो

Vishal Gangurde

श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या'कार्यक्रमात प्रेक्षकांना खळखळून हसवते. | Instagram/@shreyabugde
श्रेया सोशल मीडियावर सक्रिय असते. | Instagram/@shreyabugde
श्रेया सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. | Instagram/@shreyabugde
अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या नवऱ्यासोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. | Instagram/@shreyabugde
श्रेयाने काही फोटो तिच्या इन्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. | Instagram/@shreyabugde
श्रेया या फोटोमध्ये जेवणाचा आनंद घेताना दिसत आहे. | Instagram/@shreyabugde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रेया या फोटोमध्ये खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. | Instagram/@shreyabugde