Shivani Tichkule
सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
सईच्या या पारंपरिक लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे.
सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते.
या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सई ताम्हणकर हिने तिच्या अभिनयाचा ठसा बॉलिवूडमध्येही उमटवला आहे.
हंटर या चित्रपटातून सईने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
सई ताम्हणकर साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
सई ताम्हणकर नेहमी आपले नाव नवीन फोटो पोस्ट करत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.