Photo: सैराट फेम रिंकू राजगुरुचा साडी लुक पाहून चाहते घायाळ!

Shivani Tichkule

रिंकू साडीतही कमालीची सुंदर दिसते.

Rinku Rajguru | Instagram

रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय झाली असून ती नवनवीन फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते.

Rinku Rajguru | Instagram

पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना रिंकूने वेड लावले.

Rinku Rajguru | Instagram

साडीमध्ये रिंकू प्रचंड सुंदर दिसत आहे.

Rinku Rajguru | Instagram

मराठमोळ्या अंदाजात रिंकू खूप सुंदर दिसत आहे.

Rinku Rajguru | Instagram

पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड साडीत रिंकूने हे खास फोटोशूट केलं आहे.

Rinku Rajguru | Instagram

या फोटोमध्ये रिंकू कमालीची सुंदर दिसत आहे.

Rinku Rajguru | Instagram

फोटोमध्ये तिने पिवळ्या आणि लाल रंगाची साडी नेसली आहे.

Rinku Rajguru | Instagram

अभिनयशैलीच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.

Rinku Rajguru | Instagram

अलिकडेच रिंकू झुंड या चित्रपटात झळकली.

Rinku Rajguru | Instagram

चाहत्यांना तिचा हा लूक प्रचंड आवडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rinku Rajguru | Instagram